What is NDA | NDA म्हणजे काय? What to do after 12th Science

मित्रांनो दहावीला आहात किंवा बारावी कंप्लीट झाली आणि आता तुम्हाला आर्मीमध्ये एक ऑफिसर लेवलची पोस्ट मिळवायचे तर त्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन घेऊन आलोय त्याचं नाव आहे एनडीए एनडीए म्हणजे काय तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी आता यामध्ये तुम्हाला एक ऑफिसर रँक ची पोझिशन भेटू शकते 12 वी नंतर यासाठी तुम्हाला एक सीईटी एक्झाम द्यावी लागते जी तुम्ही बारावीला असताना देऊ शकता या एक्झाम मध्ये जर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्ही डायरेक्टली आर्मी नेव्ही आणि एअर फोर्स याच्या हाय पोझिशनला नोकरी तुम्हाला मिळू शकते ही एक्झाम यूपीएससीच्या अंडर घेतली जाते

मित्रांनो तुम्हाला पण एनडीए एक्झाम द्यायचे असेल आणि जर तुम्हाला पण आर्मी एअर फोर्स नेव्ही मध्ये करिअर करायचा असेल तर तुम्ही आमच्या चॅनलवरती भेट देऊ शकता. आमच्या चॅनलची लिंक च बटन तुम्हाला पुढे दिसत आहे त्या लाल बटनावरती क्लिक करा आणि एनडीए म्हणजे काय आणि एनडीएतून तुम्हाला कसं करिअर बनवता येईल याबद्दल डिटेल माहिती मिळवा धन्यवाद

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *