10 वी नंतर काय करावे? 10 vi nantar kay karave? What to do after 10th

10 वी नंतर काय करावे? 10 vi nantar kay karave? What to do after 10th

तसं बघायला गेलं तर पहिली ते दहावी हा शिक्षणाचा पाया म्हणायला हरकत नाही आणि त्यातल्या त्यात दहावीचा वर्ग म्हणजे एक टर्निंग पॉईंट मग आता या टर्निंग पॉईंटला असेल आणि जर तुम्हाला चांगले मार्क्स पडतात तर तुम्हाला योग्य निर्णय घेणे गरजेचे असतं मग अशा वेळेस आपल्यासमोर ऑप्शन येतात ते म्हणजे कसे एकतर डिप्लोमा करायचा म्हणजेच डायरेक्टली अभियांत्रिकी म्हणजेच इंजीनियरिंग ला जायचं किंवा आर्ट कॉमर्स आणि सायन्स या तीन शाखेन पैकी एक शाखा निवडायची असो नेमकं आपण काय करायला हवं हे सर्व आता मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून सांगणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चैनल ला Visit करू शकता ज्याचं नाव आहे  YD Baba Ke Bol

दहावीनंतर सायन्स मधील करिअर | 10 vee nastaar Science madheen career | After 10th career in Science

दहावीचे एक्झाम मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स सोडले तर विद्यार्थी लगेच सायन्स विचार करतात परंतु यामध्ये भरपूर वर्ग हा असाही असतो की माझ्या मित्रांनी सांगितलं असं समज करून घेऊ सुद्धा काही जमत नाही ऍडमिशन घेतात परंतु सत्य परिस्थिती अशी नाहीये अर्ज करायला बघितलं तर सायन्स दिसत तेवढे सोप्प नाहीये एकदा ऍडमिशन घ्यायचं आणि नंतर हे तर माझं पॅशनच नव्हतं, हे तर माझ करियरच नव्हतं असं म्हणून तो सायन्स ला ऍडमिशन घेऊन चुकीचा डिसिजन घेऊन स्वतःचा लाईफ बरबाद करण्यापेक्षा तुम्हाला नक्की काय हवंय याचा विचार करा आणि त्याच्यासाठी YD Baba Ke Bol या चॅनेलला जाऊन व्हिडिओ तर बघाच परंतु आमच्याशी संपर्क सुद्धा करा. जर तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेत असाल तर सायन्स मध्ये तुम्हाला ही गोष्ट मान्य करावी लागेल की तुम्हाला आता संपूर्णपणे मराठी माध्यमातून इंग्लिश माध्यमामध्ये शिकवायचे यामध्ये तुम्हाला एकच सामान्य विज्ञान असणारा विषय आता तीन भागांमध्ये विभागला जाणार आहे यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे तीन विषय असू शकतात असं याही मध्ये तुम्हाला पीसीबी आणि पीसीएम अशा प्रकारचे दोन ग्रुप निवडता येतात ज्यातून तुम्हाला पुढे भविष्यामध्ये एक मॅथेमॅटिक्स स्पेशल म्हणजेच थोडक्यात भाषेमध्ये अभियांत्रिकी आणि मेडिकल म्हणजेच मेडिकल आणि इंजिनिअरिंग या विषयांच्या दृष्टीने अभ्यासाची तयारी करता येते अधिक माहितीसाठी बोल या चॅनलला विजिट करा तुम्हाला डिटेल मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटेल

दहावीनंतर कॉमर्स मधील करिअर | 10 vee nastaar Commerce madheen career | After 10th career in Commerce

दहावीनंतर अकरावी बारावीला कॉमर्स साठी ऍडमिशन घेणारे विद्यार्थी बऱ्यापैकी त्यांच्या विचारांनी क्लिअर असतात एक तर त्यांना बिजनेस करायचा असतो म्हणून ते कॉमर्स निवडतात किंवा त्यांना सीए बनायचं असतं सीएस बनायचं असतं किंवा सीएचए बनायचं असतं म्हणून ते कॉमर्स निवडतात किंवा एक तर त्या विद्यार्थ्यांच्या पुढे कोणत्याही प्रकारचा गोल नसतो फक्त आपण मिडीयम आहोत आपल्याला मिडीयम मार्क पडलेत आपण काहीतरी सांगते 70 टक्के मार्क पाडू शकतो म्हणून ते कॉमर्स निवडतात आणि त्यांचा करिअर करायला सुरुवात करतात परंतु जर तुम्हाला अकाउंट येईल किंवा गणित किंवा बँकिंग क्षेत्राबद्दल आवड असेल तर तुम्ही नक्कीच कॉमर्स बॅकग्राऊंड निवडणूक योग्य आहे त्यांना तुमचं भविष्यातील कर्य खूप छान होऊ शकतो मात्र आपल्याकडे ज्या पद्धतीने एक साल पडलेली आहे केक तर माझा मित्र जिकडे ऍडमिशन केली तिकडे ऍडमिशन घे किंवा जर मला मिडीयम मार्क पडताय एव्हरेज मार्क पडतात तर मी कॉमर्समध्ये जोपर्यंत हा विचार आपल्या पण मनातून काढू शकत नाही तोपर्यंत आपले विद्यार्थी योग्य पद्धतीने त्यांच्या करिअर होऊ शकत नाही आणि म्हणूनच मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्ग देण्यासाठी काही स्कीम रोगांच्या टेस्ट असलेल्या व्हिडिओज बनवलेले आहेत तुम्ही आत्ताच चॅनलला विजिट करा आणि त्या व्हिडिओ बघा मी तुम्हाला नक्की काय करेल बोलायचय त्याचा अभ्यास करून निर्णय घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकतात

दहावीनंतर आर्ट मधील करिअर | 10 vee nastaar art madheen career | After 10th career in Arts

दहावीच्या फायनल एक्झाम मध्ये फक्त कमी मार्क पडले तर कदाचित मुलं पार्टी या शाखेमध्ये प्रवेश घेतात परंतु आर्ट मध्ये सुद्धा खूप काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे मुलं चांगलं करिअर होऊ शकतात त्यासाठी आर्टचा जो सिल्याबस आहे तो सिल्याबस संपूर्णपणे गव्हर्मेंट एक्झाम करण्याची दृष्टीने योग्य आहे जसं की त्यामध्ये असणारे इतिहास भूगोल व इतर कलाक्षेत्रातील विषय हे नक्कीच कोणत्याही विद्यार्थ्याला आर्मी असेल पोलीस भरती असेल किंवा क्लासवन क्लास टू क्लास थ्री अगदी एमपीएससी पासून यूपीएससी पर्यंतच्या सर्व एक्झाम मध्ये मदत करू शकतो त्यामुळे आज आर्ट मधून एखाद्या व्यक्तीने चांगले शिक्षण घेतलं तर तो चांगला कलाकार बनू शकतो तो चांगला गायनाचार्य नृत्यकार तसेच पेंटर सुद्धा म्हणून काम करू शकतो आज आपण बघतो की जगामध्ये कोटी रुपयाने चित्र विकले जातात आज हे चित्र बनवले जाते तेही एका कलाकाराकडून आणि एक कलाकार बनवण्याची ताकद आर्ट मध्ये असते त्यामुळे आर्टला तरी समजू नका अधिक माहितीसाठी बोल या चॅनलला विजिट करा तुम्हाला डिटेल मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *