BCA, BCS Vs Engineering | बीसीए बीसीएस की इंजीनियरिंग काय करावे

BCA, BCS Vs Engineering | बीसीए बीसीएस की इंजीनियरिंग काय करावे

एखाद्याचे बारावी सायन्स झालं आणि त्याचा मॅथेमॅटिक्स ग्रुप असेल किंवा त्याला कॉम्प्युटरमध्ये आवड असेल तर त्यांचं स्वप्न असतं की लगेच कम्प्युटर इंजिनिअर किंवा आयटी नाही ऍडमिशन घ्यावा परंतु सध्याच्या काळामध्ये आयटी आणि कम्प्युटरला आलेला असेल बघतात आज प्रत्येकाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन भेटणं शक्य होत नाही मग अशा वेळेस लाखो रुपये डोनेशन वरून इंजिनिअर ऍडमिशन घेण्यापेक्षा किंवा जरी नंबर लागून इंजिनिअर ऍडमिशन झालं तरी वर्षाला लाख रुपये फीस भरण्यापेक्षा तुमच्यासाठी एक महत्त्वाचा ऑप्शन उभा राहतो तो म्हणजे काय तर बीसीए आणि बीसीएस तर ह्या दोन अशा फील्ड आहेत ज्या तुम्हाला अगदी 30 हजार ते पन्नास हजार रुपये वर्षाची फी भरून तुम्ही तुमचं सायन्स मधील करिअर चालू करू शकता आणि यामध्ये जर तुम्ही डीसीए निवडत असेल तर तुम्हाला मॅच कंपल्सरी असणे सुद्धा गरजेचं नाहीये यातल्या यात काही अशा युनिव्हर्सिटीज आहेत ज्या तुम्हाला अगदी ऑनलाईन डिग्री सुद्धा उपलब्ध करून देतात म्हणजे तुम्ही ऑनलाईन शिकता शिकता तीन वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या फॅशन ओरिएंटेड पोरींचे टेक्नॉलॉजी असेल किंवा ग्राफिक डिझाईनिंग असेल किंवा आयटी क्षेत्रातील कोणत्याही एखाद्या टेक्नॉलॉजी किंवा फील्ड ला आताशी धरून त्यामध्ये टिपरी जाऊ शकतात यावरून तुम्ही बघाल तर तुम्हाला खूप सारे करिअरचे ऑप्शन अवेलेबल आहेत जसं की गेम डेव्हलपमेंट फुल स्टॅंड डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट देत आहे डिजिटल मार्केटिंग ग्राफिटी डिझायनिंग व खूप काही जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती यावे असेल तर तुम्ही YD Baba Ke Bol या यूट्यूब चैनल वरती जाऊन व्हिडिओ बघू शकता किंवा आमचा दिलेला नंबर 77 74 95 98 23 या नंबर वरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला नक्कीच मोफत मध्ये इन डिटेल माहिती दिली जाईल असो बीसीए आणि बीसीएस हे तीनच वर्षाचे कोर्स आहेत मात्र इंजीनियरिंग चार वर्षाचा कोर्स आहे मान्य आहे इंजिनीयरला लवकर जाऊ भेटतो चांगलं पॅकेज भेटतं त्या तुलनेत बीसीए बीसीएसला कदाचित कमी भेटत असेल किंवा त्यांना एमसीए करून किंवा एमसीएस करून नोकरी भेटत असेल परंतु जे नॉलेज बीसी आणि बीसीएस मध्ये तर तेच नॉलेज आज इंजीनियरिंग वाल्याला भेटतात आणि आज काल डिग्रीला महत्व न देता तुमच्या मध्ये किती स्किल्स आहेत किती नॉलेज आहे याला म्हणतात तेव्हा तुमचं पॅशन असेल आवड असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये जास्त पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरच्यांचा विचार करून थोडेफार पैसे वाचून बीसीए आणि बीसीएस हा एक उत्तम ऑप्शन निवडू शकतो धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *