12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ? What to do after 12th

12 वी नंतर काय करावे? 12 vi Science nantar kay karave? What to do after 12th

बारावीचे शिक्षण चालू असताना वयात असं असतं की नक्की काही करा हे कळत आणि अशा वेळेस बारावीची परीक्षा होते काही मित्र म्हटला जातात काही कॉमर्सला जातात आणि का बाकीचे लोक होते की घरातले असतील किंवा रिलेटिव्ह असतील ते म्हणतात की नाही बघणार आणि कॉमर्स ला करिअर नाही तू तर आता सायन्सला खरंच बारावीनंतर सायन्स चांगलं Arts वाईट आणि कॉमर्स मीडियम हा जो आपण विचार करतो ते योग्य आहे का? मित्रांनो आज मी तुम्हाला बारावीनंतर कोणते कोणते करिअर करते यावरती थोडक्यात माहिती देईल आणि अधिक माहितीसाठी तुम्ही माझा यूट्यूब चॅनेल YD Baba Ke Bol याला नक्की भेट द्या, तुम्हाला इन डिटेल सर्वच माहिती भेटेल. 

१२ वी सायन्स नंतरचे करिअर | 12 वी नंतर काय करावे? 12 vi Science nantar kay karave

भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की बारावीनंतर पण फक्त इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर म्हणजेच मेडिकल किंवा अभियांत्रिकी हेच करिअर निवडू शकतो परंतु असं काही नाही याही व्यतिरिक्त आपल्याकडे खूप असे ऑप्शन आहेत ज्यामध्ये आपण आपल्या चांगलं करिअर करू शकतो जसे की तुम्ही उदाहरण घ्याल तर तुम्हाला सायकॉलॉजी आहे फिजिओथेरपी आहे नरसिंग आहे नॅचरोपॅथी आहे असे वेगवेगळे प्रकार जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला किंवा माझ्यासारख्या व्यक्तींसोबत संपर्क केला तर तुम्हाला इंजीनियरिंग मध्ये तब्बल 15 ते 20 पेक्षा जास्त ब्रांचेस असलेल्या वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या साईडला सुद्धा ऍडमिशन घेऊन एक चांगल्या पद्धतीने आज करिअर करता येऊ शकतो आजही भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आयटी इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालं तर चांगली नोकरी भेटेल परंतु आज आयटी इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतील किंवा डेटा सायन्स असेल इथिकल Hacking असे वेगवेगळे फील्ड आलेले आहेत परंतु आपण विद्यार्थी त्यांचा कधी विचार करत नाही आपल्यासाठी डॉक्टर फील किंवा मेडिकल फिल्म म्हटलं की फक्त आणि फक्त एमबीबीएस डॉक्टर बी एम एस डॉक्टर आणि फार्मसी एवढेच मेडिकलचे ऑप्शन आपल्याला दिसतात परंतु याही व्यतिरिक्त असणारं आयुष्य म्हणजेच आयुर्वेदा होमिओपॅथी नॅचरोपॅथी युनानी असे वेगवेगळे ऑप्शन सुद्धा असतात पण त्यांचा आपण कधी विचारच करत नाही आणि त्यामुळेच आपल्याला आपला रस्ता भटकावा लागतो आणि त्यामुळे भरपूर सारे विद्यार्थी हे त्यांच्या शैक्षणिक काळामध्ये रस्त्या चुकून स्वतःचं आयुष्याचं नुकसान करून घेऊ शकतात
विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बारावी सायन्स नंतरचे करिअर बघायचे असेल तर पुढील बटणावर क्लिक करा आणि अजून डिटेल मध्ये व्हिडिओद्वारे तुम्ही वेगवेगळे करिअर बघू शकता

बारावी कॉमर्स नंतरचे करियर | 12 वी नंतर काय करावे? 12 vi commerce nantar kay karave

जर तुम्ही बारावी कॉमर्स केलं आणि कॉमर्स नंतर आता जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये ऑप्शन बघत असेल तर तुम्हाला फक्त बी कॉम एम कॉम बीबीए फक्त हेच ऑप्शन नाहीयेत तर तुम्ही या व्यतिरिक्त खूप सारे असे वेगवेगळे ऑप्शन्स मध्ये जाऊ शकतात ज्यामध्ये तुमचं करिअर घडू शकतं ज्यामध्ये बघाल तर तुम्ही BVoc असेल किंवा सीए असेल सीएस असेल किंवा CHA असेल असे वेगवेगळे ऑप्शन आहेत ज्यामध्ये तुमचं चांगलं कार्य करू शकतात अधिक माहितीसाठी पुढील बटणावरती क्लिक करा आणि अजून कोणते कोणते करिअर ऑप्शन तुमच्यासाठी आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या

बारावी आर्ट नंतरचे करियर | 12 वी नंतर काय करावे? 12 vi art nantar kay karave

आपल्याकडे बहुतांशी काही डोकं चालत नाही मार्क कमी पडले म्हणून आर्टला आपण प्रेफरन्स देत असतो परंतु खरं बघितलं तर मला सुद्धा आर्ट बॅकग्राउंड खूप आवडतं खरं म्हणजे बारावी झाल्यानंतर मलाही आर्ट करायचं होतं कारण आर्ट मध्ये जे सब्जेक्ट आहेत तेच माझं जे ध्येय होतं पीएसआय बनण्याचं त्याच्या एक्झाम साठी होते म्हणजे आज कोणाला एमपीएससी यूपीएससी करायचं असेल तर आर्ट सारखा सोपा मार्ग नाही असं म्हणायला हरकत नाही परंतु आपल्याकडे आर्टला कायम मुलं हा तिसरा प्रेफरन्स येतात खरं बघितलं तर आर्ट नंतर माणूस हा शिक्षक बनू शकतो चांगला कलाकार बनू शकतो ज्यामध्ये तो एखादा चांगला डांसर होऊ शकतो गायक होऊ शकतो चित्रकार होऊ शकतो आणि त्या आर्ट झालेल्या व्यक्तीला अगदी शिक्षक होण्याचा सुद्धा अधिकार असतो तसं बघितलं तर आर्ट मध्ये खूप सारे करिअर आहेत परंतु आपण त्या करिअर पर्यंत पोहोचत नाही असो आता जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर पुढील बटणावरती क्लिक करा आणि व्हिडिओच्या माध्यमातून इन डिटेल माहिती मिळवा धन्यवाद

मित्रांनो आता मी तुम्हाला जी थोडक्यात माहिती दिली ती कशी वाटली तुमच्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो तुमच्या सर्वांचं आवडीचा वायडी बाबा के बोल हा youtube चॅनेल बघायला विसरू नका कारण या चॅनेल वरती तुम्हाला रेगुलर शैक्षणिक माहिती व अपडेट मिळत राहील धन्यवाद.

1 thought on “12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ? What to do after 12th”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *