बी जे एम सी म्हणजे नक्की काय ? जाणून घ्या बीजेएमसी बद्दल | What exactly is BJMC Know about BJMC
मित्रांनो बीजेएमसी मध्ये करिअर करायचे का ? तर जाणून घ्या बीजेएमसी बद्दल. बी जे एम सी म्हणजेच बॅचलर ऑफ जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन मित्रांनो बीजेएमसी हा कोर्स बारावी नंतर करण्यात येतो हा तीन वर्षाचा डिग्री कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही महिन्याला कमीत कमी 40 ते 50 हजार पॅकेज मिळू शकता. मित्रांनो जाणून घ्या बीजेएमसी […]