ॲग्री मध्ये करिअर करायचंय पण कन्फ्युज आहात कसं निवडाल तुमचा क्षेत्र | BSc Agri Vs BTech Agri Vs ABM in marathi

मित्रांनो आता तुम्हाला एग्रीकल्चर मध्ये करिअर करायच का…?

मग बीएससी ऍग्री करायचं की बीटेक ऍग्री करायचं की अग्री मॅनेजमेंट असं प्रश्न तुमच्यासमोर उभा राहिलाय का , जर तुम्ही ॲग्री करियर मध्ये निवडत आहे तर बीएससी ऍग्री करत असाल तर तुम्हाला एग्रीकल्चर मधील प्रॅक्टिकल नॉलेज जसं की अॅक्चुअल शेती कशी केली जाते.त्याच्यामध्ये संशोधन कसं केलं जात या गोष्टी शिकायला मिळतात आता आपण विषय बघुयात,  तो म्हणजे काय ॲग्री टेक्नॉलॉजी जर तुम्ही एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी हा विषय निवडला असेल तर यामध्ये तुम्हाला एग्रीकल्चर म्हणजेच फार्मिंग करायचं पण त्यामध्ये टेक्नॉलॉजी कशी वापरायची जसं की ड्रोन वापरणं असेल किंवा तुम्ही आधुनिक शेती करून कशा पद्धतीने चांगलं पीक मिळू शकतात ही शिकवलं जातं. आता तुम्ही पुढचा मुद्दा बघाल तो म्हणजे काय..?

 एग्री मॅनेजमेंट आता एग्री मॅनेजमेंट जर तुम्ही शिकायला गेला तर एग्री मॅनेजमेंट मध्ये एग्रीकल्चरच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसा कमावण्यासाठी कशा पद्धतीने शेतीच्या माध्यमातून जास्त पैसा उभा करू शकता त्यासाठी तुम्हाला अगदी सप्लाय चे मॅनेजमेंट ऑपरेशन मार्केटिंग अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट ज्या की शेतीच्या व्यवसायाच्या वाढीसाठी उपयोगाचा आहेत त्या गोष्टी शिकवल्या जातात यामध्येच तुम्हाला फार्मर फोटो सर कंपनी सारख्या गोष्टींची माहिती मिळते आणि त्याच म्हणतो मी एक यशस्वी पद्धतीने शेती करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या YD BABA KE BOL  बोल या youtube चॅनलला आणि पेजला सुद्धा फॉलो करू शकता अधिक माहितीसाठी तुम्हाला अजूनच जर सरांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला व्हाट्सअप वरती सुद्धा कनेक्ट करू शकता सरांचा व्हाट्सअप नंबर आहे  77 74 95 98 23.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *