परीक्षेच्या आधी कमी वेळेत अभ्यास करून जास्त मार्क कसे मिळवायचे

कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करावा

काय मित्रांनो कसे आहात परीक्षा जवळ आली आहे टेन्शन आलंय अरे टेन्शन घेऊ नका एक काम करा आता आहे ना तुम्ही आपला ब्लॉगमध्ये मी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्यात ज्या टिप्स मधनं नक्कीच तुम्हाला पेपर सोपा जाईल आता तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय तर तुम्हाला तुमचा अभ्यास चालू करताना एक तुम्हाला स्पेसिफिक टाइम टेबल बनवणे गरजेचे टाईम टेबल च्या मदतीने तुम्ही तुमचा अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करू शकता आता टाईम टेबल तर बनवत आहे परंतु टाईम टेबल बनवत असताना रोजच्या रोज तुम्ही काय जेवण करताय हे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे कारण तुमचं जेवण सुद्धा तुमच्यातील आळस आणि तुमच्यातील प्रॉडक्टिव्हनेस तर होत असतो त्यामुळे जेवणावरती सुद्धा लक्ष द्यायला विसरू नका असो सुरुवातीच्या काळामध्ये जर सकाळी तुम्ही लवकर उठताय तर अवघड विषयांना आधी प्राधान्य द्या नंतर डिफिकल्ट विषयांकडे तुम्ही लक्ष द्या जेणेकरून तुमचा अभ्यास लवकरात लवकर कम्प्लीट होईल आता याच्याबद्दल अजून डिटेल मध्ये माहिती हवी असेल ना मित्रांनो हे बघा खालील बटणावर क्लिक करा याच्यावरती आपल्या वाईडी बाबा केबल यूट्यूब चैनल वरती मी एक लाईव्ह गेलेली व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्हाला अभ्यासाच्या सर्व टिप्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत लगेच जा व्हिडिओ बघा त्या लिंक वरती क्लिक करा आणि तुमच्या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील याच्यासाठीच्या महत्त्वाच्या 11 टिप्स बघायला विसरू नका आणि हो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळेस मी नक्कीच त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *