Entrepreneurship Workshop | Language - मराठी

सुरु करा तुमचा स्वतःचा
यशस्वी व्यवसाय आणि बना Job Creator!

Reserve Your Seat Before The Timer Ends!

00:15:00
Register Now @ ₹99 Only

Mentor: यशोदीप शेटे (YD BABA)

FEATURED ON:

TV9 Lokmat Zee 24 Taas Sakal Josh Talks
Yashodip Shete

Meet Yashodip Shete

सर्वांचे लाडके (YD Baba)

यशोदीप शेटे हे The Digital University आणि YSP Infotech चे संस्थापक आहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो मराठी तरुणांना नोकरी शोधण्याऐवजी स्वतःचा यशस्वी व्यवसाय कसा उभारायचा याचे मार्गदर्शन केले आहे.

त्यांचे ध्येय २०२५ पर्यंत महाराष्ट्रातील तरुणांना स्वावलंबी बनवून त्यांना जागतिक स्तरावर नेण्याचे आहे.

50,000+
Students Trained
10+ Years
Business Exp.

या वर्कशॉपमध्ये तुम्ही काय शिकाल?

01. व्यवसायाचा पाया

व्यवसाय नक्की काय आहे आणि तो आजच्या काळात का महत्त्वाचा आहे याचे मूळ ज्ञान दिले जाईल.

02. आवश्यक कागदपत्रे

बिझनेससाठी लागणारे लायसन्स आणि डॉक्युमेंट नेमके कोणती आणि ती कशी मिळवायची.

03. प्रॉडक्ट सिलेक्शन

मार्केटमध्ये नक्की कोणते प्रॉडक्ट चालेल आणि ते कसे निवडावे याची प्रॅक्टिकल माहिती.

04. बायर कसा शोधावा?

बॅचमध्ये बायर शोधण्यासाठी लागणारे धोरण आणि ओरिजिनल कस्टमर कसा ओळखायचा ते समजेल.

05. पेमेंट सिक्युरीटी

तुमच्या मेहनतीचे पैसे सुरक्षित कसे राहतील आणि पेमेंट टर्म्स काय असाव्यात.

06. गव्हर्नमेंट बेनिफिट्स

सरकार उद्योजकांसाठी कोणत्या योजना राबवत आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यावा.

07. Industry Solutions

तुमच्या व्यवसायाशी संबंधित येणारे अडथळे आणि त्यावरील प्रॅक्टिकल तोडगा.

08. मार्केटिंग धोरण

कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्यवसाय कसा पोहचवायचा.

09. मार्केट सिलेक्शन

जास्त नफा मिळवून देणारे मार्केट कसे निवडायचे आणि बिझनेस वाढवायचा.

What People Are Saying About Us