Welcome to family

Yashodip Vrushali Babasaheb Shete

Serial Entrepreneur | Educational Counsellor | Author | Business Growth & Digital Marketing Expert

Education – BE IT, MBA, DPharm, LMDP

As Featured IN:
Expert speaker on Entrepreneurship

Award by Sakal Media Group

I received a prestigious honor from DG ACB Vishvas Nagare Patil.

May 2, 2019 – a day to remember! DG ACB Vishvas Nagare Patil bestowed upon me the honor of being recognized as an expert speaker in educational counseling, career guidance, and entrepreneurship. Grateful for the acknowledgment! 🌟

विपरीत परिस्थितीत काही लोक तुटून जातात,
तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात.
– Vishvas Nagare Patil

Free Guidance on Youtube

YD Baba Ke Bol या Youtube चॅनेलवर तुम्हाला संपूर्ण एडुकेशन बद्दल ची माहिती भेटेल अगदी नवनवीन जॉब संधी, व्यवसायाच्या आयडिया तसेच स्किल improve करण्यासाठीची माहिती फ्री मध्ये उपलब्ध आहे

What to do after 12th Board Exam |बारावी आर्ट नंतर काय? 12वी कला शाखेनंतर काय? बारावीनंतर काय करावे

कंप्युटर इंजीनियरिंग म्हणजे काय ? What is computer engineering? Computer Engineering Course & Salary

Computer Engineering, IT Engineering Vs BCS, BCA |What to do after 12th | बारावीनंतर काय करावे

तुमचे करिअर कसे निवडाल?

हि मी स्वतः डिजाईन केलेली प्रॅक्टिकल मेथड आहे ज्यामधून तुम्ही विचलित न होता तुमचा करिअरचा निर्णय घेऊ शकतात

What They Say

सर तुमच्या इम्पॉर्टन्ट प्रश्नांमुळे माझा Mathematics 2 हा इंजिनिअरिंगचा विषय सुटलाय आणि आज मी लास्ट इयर मध्ये शिकत आहे

Tejasvini Avhad

सर तुम्ही मला १२ वीला असताना सांगितलं होत कि बी.फार्मसी कर आज मी मेडिकल कोडिंग करून चांगल्या पॅकेजवर एका अमेरिकन कंपनीसाठी काम करत आहे

Snehal Chavhan

तुम्ही मला BBA ला असताणे डिजिटल मार्केटिंग मध्ये ट्रेनिंग धिली आज मी एका MNC कंपनीमध्ये Digital Marketing Manager म्हणून काम करत आहे

Mayur Admane